पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती सिंहगड इन्स्टिट्युटचे कॅम्पस डायरेक्टर व सिंहगड अभियांत्रीकी महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या शुभहस्ते

Pandharpur Live 18 September 2018











आज दि. 18 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती सिंहगड इन्स्टिट्युटचे कॅम्पस डायरेक्टर व सिंहगड अभियांत्रीकी महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी सिंहगड इन्स्टिट्युट कॅम्पस चे इस्टेट मॅनेजर प्रा.जयंत गोरे सर व पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे आदी उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले. यावेळी डॉ. करांडे सरांनी पंढरपूर लाईव्हच्या कार्याचं कौतुक केलं, सा.झंझावातच्या अंकाचं वाचनही केलं आणि संपादक भगवान वानखेडे यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.


सर्वांना सुख-शांती-समृध्दी लाभावी महाराष्ट्रातील तरुण पिढी उच्चशिक्षीत व्हावी यासाठी डॉ.करांडे सरांनी प्रार्थना केली. प्राचार्य डॉ.कैलाश करांडे सर यांना नुकताच सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल भगवान वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. व विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले. 






  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com