पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती पंढरपूर न.प. महिला व बालकल्याण समिती सभापती नगरसेविका सौ. रेणुकाताई घोडके व समाजसेवक धमर्र्राज घोडके दांपत्यांच्या शुभहस्ते

Pandharpur Live 18 September 2018










आज दि. 18 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा 
महिला व बालकल्याण समिती सभापती नगरसेविका सौ. रेणुकाताई घोडके व समाजसेवक श्री.धमर्र्राज घोडके या दांपत्यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले. 

पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना सुख-शांती व समृध्दी लाभु दे! अशी प्रार्थना यावेळी घोडके दांपत्यांनी केले. यावेळी श्री. वानखेडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला व विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.





  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com