अपघातात दुर्दैवी मृत्यु झालेल्या कै. सागर लोंढे व कै.प्रशांत पाटोळे यांना स्वेरीमध्ये वाहिली श्रद्धांजली
पंढरपूर LIVE 16 डिसेंबर 2018
पंढरपूर- येथील स्वेरी तथाश्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुटपंढरपूरमधील महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सागर शामराव लोंढे व प्रशांत दत्तात्रय पाटोळे यांचे अपघाती निधन झाले. स्वेरीच्या वतीने दोघांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे यांच्यासह स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य,अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सागर लोंढे व प्रशांत पाटोळे यांच्या अकाली निधनाने स्वेरी परिवारावर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com