पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आमदार भाई राऊळ जयंती साजरी

पंढरपूर LIVE 18 डिसेंबर 2018


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आमदार कै.भाई राऊळ यांच्या जयंतीनिमित्त पुतळा पुजन पांडुरंग सह.सा.कारखान्याचे चेअरमन मा.सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, माजी नगराध्यक्ष वा.ना.उत्पात, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले गट नेते गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
            यावेळी मा.सुधाकरपंत परिचारक, के.एन.पाटील सर (तावशी), भागवताचार्य वा.ना.उत्पात,कृष्णा वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी नगरसेविका शकुंतला नडगिरे, नगरसेवक विक्रम शिरसट, डी.राज सर्वलगोड, मालोजी शेंबडे, सामाजिक कार्यकर्ते, धर्मराज घोडके, अमोल डोके, कृष्णा वाघमारे सुभाष हुंगे पाटील, पांडुरंग राऊळ गुरुजी, गुरु दोडिया, कवडे, भाई राऊळ प्रेमी उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वरिष्ठ समिती लिपीक बाळसाहेब कदम यांनी केले.  
    










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com