आपटे उपलप प्रशालेचे विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश

पंढरपूर LIVE 18 डिसेंबर 2018


आपटे उपलप प्रशाला, पंढरपूर ची विद्यार्थीनी कु.गायत्री अनिल जुमाळे हिच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 'पर्जन्य शुद्धीकरण पुनर्भरण या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला व त्या उपकरणाची जिल्हा स्तरावर निवड झाली. प्रशालेने विज्ञान प्रदर्शनातील यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तिला विज्ञान शिक्षक अजित कुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
         विद्या विकास मंडळाचे सचिव बी.जे.डांगे, सदस्य वि.वि. भातलवंडे, ह.ज. डांगे , मुख्याध्यापक जयंत हरिदास, पर्यवेक्षक दत्तात्रय धारूरकर यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

    










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com