चंद्रभागेच्या वाळवंटात शोषीत-वंचीत-निराधार बंधु-भगिणींच्या चेहर्यावर फुलवले हास्य... प्रांताधिकारी सचिन ढोले व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे तसेच पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते शोषीत-वंचीत-निराधारांना दिवाळीच्या फराळाचे वाटप... पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन व राष्ट्रभक्ती सामाजिक संघटनेचा उपक्रम
पंढरपूर LIVE 10 नोव्हेंबर 2018
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनय हरिदास, पत्रकार दिनेश खंडेलवाल, पत्रकार सचिन झाडे, पत्रकार राजरत्न बाबर, प्रेस फोटोग्राफर भैरवनाथ कडाळे, पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भगवान वानखेडे, सचिव विजयकुमार गायकवाड यांच्यासह कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, आदिम संघर्ष विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष नागेश अधटराव, समाजसेवक कृष्णा वाघमारे, सचिन भागानगरे, संजय पवार आदींसह पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन व राष्ट्रभक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपली दिवाळी साजरी करत असतानाच शोषीत, वंचीत व निराधार समाजबांधवांनाही दिवाळीचा आनंद मिळावा व त्यांच्या चेहर्यावर थोडेसे हास्य फुलवावे या उद्देशाने गेल्या वर्षी पासुन हा उपक्रम आम्ही सुरु केला असून यासाठी पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनचे सचिव विजयकुमार गायकवाड, सदस्य समाधान ताड, राष्ट्रभक्ती सामाजिक संघटनेचे सुनील गोरे, पंकज माने पंढरीतील समाजसेवक कृष्णा वाघमारे, सुनील दुध डेअरीचे संचालक सचिन भागानगरे तसेच व्हीएनएस ग्रुपचे संतोष वायचळ व व्यवस्थापक राजुभाई मुलाणी आदींनी विविध पदार्थ देऊन मोलाचे सहकार्य केले असल्याची माहिती भगवान वानखेडे यांनी दिली. व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
...............................................................................................................................
मा.संपादक, पत्रकार साहेब
आपणास जमेल तशी थोडक्यात बातमी प्रसिध्द करावी ही नम्र विनंती
आपला सर्वांचा विश्वासु- भगवान वानखेडे (मोबा.8308838111)
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com