सौ. सुषमा सुरज पाटील यांचे ह्दयविकाराने दुःखद निधन

पंढरपूर LIVE 16 नोव्हेंबर 2018


              आटपाडी (प्रतिनिधी ) खानापूर - आटपाडी मतदार संघाचे ज्येष्ट नेते  मा. रावसाहेबकाका पाटील यांच्या सुनबाई , आणि युवा नेते श्री. सुरज पाटील यांच्या पत्नी सौ . सुषमाताई सुरज पाटील यांचे  हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने यशोधरा हॉस्पीटल सोलापूर येथे दुःखद निधन झाले. त्या २५ वर्षाच्या होत्या .

 १३ जुन २०१७ रोजी सुरज -सुषमा यांचा विवाह आटपाडी येथे हजारोंच्या उपस्थितीत झाला होता . शांत, निगर्वी, हसतमुख , मनामिळावू स्वभावाच्या सौ. सुषमा यांच्या अकाली , धक्कादायक निधनाने रावसाहेब काका पाटील यांच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे . सौ .सुषमा यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे 














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com