पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी मध्ये एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "प्रोजेक्ट डिझाईन रिपोर्ट व ओओ स्टार युएम एल " या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होती हि कार्यशाळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी- पंढरपूर महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दिनांक २३ऑक्टोबर २०१८ रोजी महाविद्यालयात "प्रोजेक्ट डिझाईन रिपोर्ट व ओओ स्टार युएम एल " या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. सोमनाथ ठिगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करीत असून महाविद्यालयातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये यासाठी विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात येत असतात. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती मिळते. केवळ परीक्षेपुरता अभ्यास करून विद्यार्थ्यांना परीक्षार्थी न बनविता सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन विध्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना "प्रोजेक्ट डिझाईन रिपोर्ट व ओओ स्टार युएम एल " या विषयावर प्रा. सोमनाथ ठिगळे यांनी मार्गदर्शन केले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड मध्ये "प्रोजेक्ट डिझाईन रिपोर्ट व ओओ स्टार युएम एल " या विषयावरील आयोजित केलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. सोमनाथ ठिगळे समोर विद्यार्थी.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com