खवैय्यांसाठी विविध पदार्थांची चटपटीत टेस्ट असणार्‍या ‘कोल्हापुरी ठस्का’ चा पंढरीत होणार शुभारंभ

विजयादशमी (दसरा) निमित्त पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचक, हितचिंतक व जाहिरातदार बंधु-भगिणींना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा...!
 पंढरपूर LIVE 17 ऑक्टोबर 2018


पंढरी नगरीत खवैय्यांसाठी एक चटपटीत टेस्ट घेऊन आलेल्या ‘कोल्हापुरी ठस्का’ या ‘अस्सल कोल्हापुरी’ चव असलेल्या नव्या दालनाचा शुभारंभ दि. 18-102018 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. 


सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक, मर्चन्ट बँकेचे चेअरमन नागेश भणोसले व पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, पंढरपूर येथे सायंकाळी 5 ते 9 या वेळेत सर्वांनी तिर्थप्रसादास उपस्थित राहुन स्नेह वृध्दींगत करावा. अशी विनंती फर्मचे संचालक कांतिलाल किसनलाल सुपेकर, दत्तात्रय वसंतराव घोडके तसेच समस्त घोडके व सुपेकर परिचाराच्या वतीने करण्यात आली आहे.
तिखट म्हणजेच कोल्हापुरी नव्हे तर ‘कोल्हापूरी’ ही एक ‘चव’ आहे. या चवीचा खरा आस्वाद पंढरीतील खवैय्यांना आमच्या या फर्म मध्ये घेता येईल. असे मत कांतिलाल सुपेकर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केलेय.











  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com