दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर होणार समाधानदादा आवताडे यांच्या पंढरीतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन... शिवबा काशिद फलक, दिशा दर्शक फलक उद्घाटन व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचेही आयोजन

विजयादशमी (दसरा) निमित्त पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचक, हितचिंतक व जाहिरातदार बंधु-भगिणींना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा...!
 पंढरपूर LIVE 17 ऑक्टोबर 2018

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या मागील निवडणुकीत लक्षवेधी ठरलेले नेते व श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखाना लि.मंगळवेढा चे चेअरमन श्री.समाधान (दादा) महादेव आवताडे यांच्या पंढरीतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. भक्ती मार्ग, ब्लड बँकेसमोर (अश्‍विनीता गॅस एजनस्ी शेजारी) पंढरपूर येथे गुरुवार दि. 18-10-2018 रोजी सायंकाळी ठिक 5 वाजता ह.भ.प. संजय देहुकर (मोरे) महाराज (जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा विश्‍वस्त) यांच्या शुभहस्ते व समाधानदादा आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.



पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व मान्यवरांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार्‍या या कार्यक्रमाच्या वेळीच शिवबा काशिद फलकाचे उद्घाटन, दिशा दर्शक फलकाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ आदी कार्यक्रमांचेही आयोजन केलेले आहे. तरी या सर्व कार्यक्रमास सवारंनी मोठ्या संख्येने उपसथित रहावे. अशी विनंती समाधान (दादा) आवताडे युवामंच पंढरपूर-मंगळवेढा तालुका यांच्या वतीबने करण्यात आली आहे.











  



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 35 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com