कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती अंबरिषसिंह सं. घाटगे -एक सक्षम कार्यतत्पर नेता

Pandharpur Live 16 September 2018


कोल्हापूर (प्रतिनिधी):-  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती तथा गोकुळ दुध संघाचे संचालक अंबरिषसिंह सं. घाटगे एक सक्षम व कार्यतत्पर नेता म्हणून सर्वपरिचित आहेत. दि. 17 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने...
जि.प. सभापती अंबरिषसिंह घाटगे यांच्या प्रयत्नातून वंदूर परिसराचा विकास होताना आढळत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी दलित वस्ती वाचनालयासाठी 10 लाख रुपये व 7 लाख रुपये अंतर्गत रस्ते निधी मंजुर केलाय. तर शिक्षण सभापती अंबरिषसिंह घाटगे यांच्या फंडातून स्मशान शेडसाठी 3 लाख रुपयेव विद्या मंदिर वंदूर जुन्या इमारत दुरुस्तीसाठी दीड लाख रुपयांचा निधी मंजुर झालाय. दि. 17 सप्टेंबर रोजीच्या घाटगे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सहकार्यातून आपल्या भागातील जनतेच्या सोयी-सुविधेसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. 

बोलण्यापेक्षा कृतीद्वारे आपले कार्यकर्तृत्व दाखविणारे जि.प. सभापती अंबरिषसिंह घाटगे यांच्यावर विविध स्तरातून वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशी माहिती धनराज घाटगे यांनी दिलीय. 










  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com