पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांचे शुभहस्ते

Pandharpur Live 16 September 2018



 
 

आज दि. 16 सप्टेंबर 2018 रोजी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची सायंकाळची पुजा व आरती पंढरपूर प्रांताधिकारी तथा श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. सचिन ढोले सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. तमाम वारकरी भाविक, विठ्ठल भक्त व महाराष्ट्रातील रयतेस सुख-शांती-समृध्दी लाभु दे! अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली. यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे उपस्थित होते. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले. 

पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.










  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com