बालाजीनगरच्या जुगार आड्यावर पोलिसांचा छापा

पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर  2018

मंगळवेढा:- मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील पांडूरंग पवार यांच्या खोलीत गोल रिंगत करुन जुगार खेळताना टाकलेल्या धाडीत 4200 रु ऐवज हस्तगत करण्यात आला.

     सपोनि वैभव मारकड यांनी टाकलेल्या धाडीत सागर राठोड,विक्रम पवार,सुखदेव पवार, संतोष राठोड,किसन राठोड,प्रकाश राठोड, सर्व जण रा.बालाजी नगर ता. मंगळवेढा प्रविण राठोड रा पिंपळखेड ता नांदगाव जि नाशीक, यांची झडती घेतली असता यातील पाच जणांच्याकडून रोख 4200 व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले याबाबतची फिर्याद अजित मिसाळ यांनी दाखल केली.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com