मंगळवेढा तालुक्यातील अद्ययावत डॉ. डोके हॉसिपटल रुग्णसेवेस सुसज्ज!

पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर  2018


पंढरपूर लाईव्ह -(उपसंपादक-विजयकुमार गायकवाड)
गेल्या 12 ते 13 वर्षापासून रुग्णसेवेत सक्रीय असलेले मंगळवेढा तालुक्यातील सुप्रसिध्द डॉ. सतीश डोके व डॉ. अश्‍विनी सतीश डोके यांचे डॉ. डोके हॉस्पिटल, संत दामाजी नगर, मंगळवेढा हे रुग्णसेवेस सज्ज झाले आहे.


रुग्णसेवा हीच ईशसेवा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अद्ययावत उपचार पध्दती उपलब्ध असलेले मंगळवेढा तालुक्यातील मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल. स्वागतकक्ष, लिप्टची सोय, स्पेशल डिलेव्हरी रुम, चेंजींग रुम, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, अद्ययावत स्पेशल ए.सी. रुम्स, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्डस्, विनम्र व कुशल कर्मचारी, मेडीकलची सोय, कॅन्सरवरील निदान व अत्याधुनिक उपचार पध्दती,  प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्‍चात तपासणी, वंध्यत्व, मासिक पाळीच्या तक्रारी, किशोरवयीन समस्या आदींसह महिलांच्या सर्व आजारांवरील अत्याधुनिक उपचार पध्दती. टायफॉईड, मलेरिया, मुतखडा आदींसह पुरुषांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचाराची सोय. 24 तास अत्यावश्यक सुविधा.


डॉ. सतीश डोके व डॉ. अश्‍विनी सतीश डोके यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या डॉ. डोके हॉस्पिटल मध्ये आधुनिक काळानुरुप वैद्यकीय क्षेत्रातल्या अत्याधुनिक उपचार पध्दती व आवश्यक त्या सर्व रुग्णांसाठीच्या सेवा-सुविधा उपलब्ध असल्याने मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांना नवसंजीवनी देणारं एक विश्‍वसनीय हॉस्पिटल म्हणून डॉ. डोके हॉस्पिटल नावारुपास आलं आहे. 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com