पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात “स्पेक्ट्रम २ के १८”उत्साहात संपन्न

पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर  2018


विविध स्पर्धेसाठी २००० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
   पंढरपुर (प्रतिनिधीकोर्टी (तापंढरपूरयेथील एसकेएनसिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवार सप्टेंबर २०१८ रोजी “स्पेक्ट्रम  के १८” चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहातसंपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलाश करांडे यांनी दिली.
  या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय अकलूज चे प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुखप्रमुख पाहुणे ग्रीनटीन सोल्यूशन प्रालिकंपनीचे संस्थापक अध्यक्ष राज डुबल रेमोन्डफास्टरस् इंडिया प्रालिकंपनीचे शंकर सांळुखेसिंहगडचे प्राचार्य डॉकैलाश करांडेस्पेकट्रम-२०१८  याकार्यक्रमाचे शिक्षक प्रतिनिधी प्रालोकेश स्वामी आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन  दीपप्रज्वलन करूनकरण्यात आले.
   अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावात्यांच्या अंगभूत असलेल्या सुप्त-कलागुणांना वाव मिळावा यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “स्पेक्ट्रम  के १८” राज्यस्तरीय तंत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेया तंत्रज्ञान महोत्सवामध्ये पेपर प्रेझेन्टेशनपोस्टरप्रेझेन्टेशनकोडींग, ऑनराईड गेमिगलॅन गेमिंगट्रेझर हंटरोबोरेसक्विझसर्किट सुडोकूमायक्रोप्रोसेसर,ट्रसो-मॉडेल मेकिंगशॉर्ट फिल्म मेकिंगलेथ वॉरशॉप मोडेलिंगकार वॉरअएरो बिल्डरब्लाइंड ड्रायव्हरआदी स्पर्धा सिंहगड महाविद्यालयात विविध विभागात मोठ्या उत्साहत संपन्न झाल्याया स्पर्धेत विविधमहाविद्यालयातील दोन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होतेया स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धेसाठी परीक्षक यांची नेमणूक करण्यात आली होतीसहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र  रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रालोकेश स्वामी यांनी केलेदरम्यान प्राचार्य डॉआबासाहेब देशमुखशंकरसांळुखेराज डुबल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीमहविद्यालयातील सर्व शिक्षकशिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतलेकार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव कोळवले,प्रशांत सावंतअनुज गायकवाडज्ञानेश्वर परांडेअजय नवलेरुचा कुलकर्णी यांनी केले तर गौरांग कर्वे यांनीआभार मानले.







  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com