स्वेरीमध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी व सुहास मार्कंडेय यांना श्रद्धांजली
पंढरपूर LIVE 18 आॅगस्ट 2018
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी दूरदृष्टी असणारे उत्तम नेते होते - सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे
स्वेरीत भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी व राजीव गांधी सायन्स व टेक्नोलॉजी कमिशनचे सचिव व स्वेरीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुहास मार्कंडेय यांना श्रद्धांजली वाहताना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, श्री संत दामाजी महाविद्यालय,मंगळवेढ्याचे प्राचार्य डॉ. एन.बी.पवार, डॉ.प्रशांत पवार, डॉ. पी.एस.कचरे, डॉ. एम.एम.पाटील, डॉ. अभय उत्पात, प्रा. एम.एम.पवार, प्रा. यशपाल खेडकर आदी.
पंढरपूरः-गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी व राजीव गांधी सायन्स व टेक्नोलॉजी कमिशनचे सचिव व स्वेरीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुहास मार्कंडेय यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रारंभी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी व राजीव गांधी सायन्स व टेक्नोलॉजी कमिशनचे सचिव व स्वेरीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुहास मार्कंडेय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे म्हणाले कि, ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची काम करण्याचे तंत्र उत्तम होते. नेतृत्व करताना सर्वांच्या विचारांचे पुरस्कार करत असत. तसेच ते दूरदृष्टी असणारे उत्तम नेते होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची विशेष प्रचिती यायची.’ तसेच राजीव गांधी सायन्स व टेक्नोलॉजी कमिशनचे सचिव व स्वेरीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुहास मार्कंडेय यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत ‘संशोधन विभागातील त्यांचा अनुभव स्वेरीला सातत्याने प्रेरणा देत राहील.’ असे ते म्हणाले. यावेळी. श्री संत दामाजी महाविद्यालय,मंगळवेढ्याचे प्राचार्य डॉ. एन.बी.पवार यांनी देखील विचार व्यक्त केले. यावेळी सुरज रोंगे, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एस.डी.सोनवणे,डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, उपप्राचार्य एस.एन.कुलकर्णी, प्रशासन अधिष्ठाता डॉ. एस.एम.मुकणे, संशोधन विभागप्रमुख डॉ. एम.एम.पाटील, सिव्हीलचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, इतर विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com