कुर्डूवाडी येथे अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वपक्षीय भावपुर्ण श्रध्दांजली
पंढरपूर LIVE 18 आॅगस्ट 2018
कुर्डुवाडी ( प्रतिनिधि) माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यंना कुर्डुवाडी शहरात सर्वपक्षा कडुन श्रध्दांजली वाण्यात आली या वेळी जिवन रक्षा समिती चे अध्यक्ष राहुल धोका, जयंत पाटिल, माजी नगराध्यक्ष जेंद्र पारखे, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे , कुर्डुवाडी व्यसपिठ चे विलास मेहता, रोटरी कल्ब चे भगवंत साळवी, जेष्ठ नागरिक संघा कडुन किर्तीसिंग पाटिल माजी उपनगराध्यक्ष फुलचंद धोका,भाजपा अध्यक्ष संजय टोणपे, स्वाभिमानी पक्षा चे संजय गोरे रिपाई चे चंद्रकांत वाघमारे,गोविंदराव कुलकर्णी हभप जयंत करंदिकर, यानी त्यच्या बदल भावना व्यक्त करुण श्रध्दांजली वाहिली तर कार्यक्रमाचे मुख्य प्रस्तावणा प्रा राजेंद्र दास यांनी ठेवली सुत्र संचलण विजयसिंह परबत यांनी केले या वेळी किरण गोडसे, सुधिर गाडेकर,अर्षद मुलाणी,उमेश पाटिल, सचिन गायकवाड सह शहर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थिति होते दोन मिनिट मौन ठवल्या नंतर त्याच्या भव्य प्रतिमेस शहरवासियानी पुष्ष सुमन अर्पित केले

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com