आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांची यादी अचूक करावी- सहायक मतदार नोंदणी अधिकारी मधुसूदन बर्गे
पंढरपूर LIVE 31 आॅगस्ट 2018
पंढरपूर-दि.31- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. संबधित अधिकारी व कर्मचा-यांनी जास्तीत-जास्त पात्र मतदारांची नोंदणी करुन मतदार यादी अचूक करावी असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी मधुसूदन बर्गे यांनी केले.
पंचायत समिती पंढरपूर येथील शेतकी भवन येथे मतदार नोंदणी अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मंडल अधिकारी समिर मुजावर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, तलाठी तसेच संबधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. दिनांक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा वापर आगामी सार्वत्रिक निवडणुकीत करण्यात येणार असल्याने. या अर्हता दिनांकावर 18 वर्षे पुर्ण होणारे युवक-युवतीं मतदार नोंदणी पासूण वंचित राहणार नाही यांची खबरदारी घ्यावी .तसेच गावपातळीवर लाऊड स्पिकरवर अथवा दौर्डी देवून मतदार नोंदणी बाबत आवाहन करावे निर्देशही सहायक मतदार नोंदणी अधिकारी बर्गे यांनी दिले.
यावेळी सहायक मतदान नोंदणी अधिकारी यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, तलाठी तसेच संबधित अधिका-यांना कायम स्थलांतरीत मतदारांची नांवे वगळणे, मयत व दुबार मतदारांची नांवे वगळणे, फोटो बदलने, मतदार यादीतील नावांत दुरुस्ती करणे आदी बाबत माहिती दिली. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 पुर्वी मतदार नोंदणी करण्याची ही अंतीम संधी आहे. तरी ज्या मतदारांची नांवे मतदार यादीत समाविष्ठ नाहीत अशा नागरीकांनी आपल्या नावाची नोंदणी मतदार यादीत करावी असे आवाहनही सहा.मतदार नोंदणी अधिकारी मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com