सुलभ शौचालयाची कामे डिसेंबर अखेर पर्यंत पुर्ण करावीत.. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या सुचना
पंढरपूर LIVE 29 आॅगस्ट 2018
पंढरपूर-दि.29- वारकरी –भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत पंढरपूर येथे विविध विकास कामे सुरु असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत सुरु असलेल्या अपुर्ण सुलभ शौचालय युनिटचे कामे डिसेंबर अखेर पूर्ण करावीत अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
तीर्थक्षेत्र विकासआराखड्यातंर्गत सुरु असलेल्या सुलभ शौचालयाच्या कामाबाबत प्रांत कार्यालय येथे आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी या सुचना दिल्या . आराखड्यातंर्गत 23 सुलभ शौचालय युनिटची कामे करण्यात येणार असून, त्यामध्ये 12 सुलभ शौचालये युनिटचे कामे पुर्ण झाली आहेत. तसेच 11 शौचालय युनिटची कामे अपुर्ण आहेत. या ठिकाणी कपांऊडचे काम, गिलावा, रंग काम, स्लॅबचे काम आदी कामे अपुर्ण आहेत . ही अपुर्ण कामे डिसेंबर अखेर पर्यंत पुर्ण करावीत. तसेच केलेल्या कामाचा मासिक प्रगती अहवाल या कार्यालयास सादर करावा अशा सूचना प्रांताधिकारी श्री. ढोले यांनी संबधितांना दिल्या.
तसेच वारक-यांच्या सुविधेसाठी मंदीर समिती कडून 1 कोटी 15 लाख रुपये खर्च करुन सुलभ शौचालय मार्फत 5 शौचालय युनिटची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचेही काम लवकर सुरु करण्याचे निर्देश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com