स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे सर व जेष्ठ विश्‍वस्त डॉ.दादासाहेब रोंगे यांचं पत्रकारांवरील प्रेम

पंढरपूर LIVE 28 आॅगस्ट  2018


स्वेरीतील राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेत पत्रकारांना मिळाली नवीन उर्जा..!पत्रकारितेतील नवी आव्हाहन पेलताना नव्या दिशा दाखविणारं लाभलं मार्गदर्शन!



 सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये आज मंगळवारी,दि.28 ऑगष्ट  2018 रोजी पत्रकारिता काल आज आणि उद्या’ या विषयावर खास पत्रकारांसाठी राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेतील मान्यवरांची व्याख्यानं ही पत्रकारांना कार्य करण्यासाठी नवी उर्जा देणारी व पत्रकारितेतील नवी आव्हाहनं पेलताना नव्या दिशा दाखविणारी ठरली. खास पत्रकारासाठी आयोजिलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन पंढरपुरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन’ विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र  चिंचोलकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सर, कार्यशाळेचे समन्वयक व स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे सर व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने व दीपप्रज्वलन करुन झाले.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com