अभाविप महाराष्ट्र यांचे वतीने पुणे कृषी आयुक्त कार्यालयास निवेदन..!

पुणे-आज अभाविप महाराष्ट्र च्या वतीने कृषी आयुक्त कार्यालय यांना महाराष्ट्रातील कृषी सेवक पदभर्ती परिक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत दोषीवर कठोर कार्रवाई करावी आणि कृषिसेवक पदाची फेर परीक्षा घ्यावी या मागनीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना Aइतझ महाराष्ट्र प्रदेश मंत्री राम सातपुते, पुणे गणेशखिंड भाग सहमंत्री योगेश्वर राजपुरोहित, कपिल जायभाय, रजत मंत्री , प्रतीक तुगा