एक *"सामाजिक व्यापक व्यासपीठ"* निर्माण करण्याची आज गरज....शुगर इंडस्टिज ऋणानुबंध -एक परिवार भाग-01

*"साखर कामगार क्षेत्र व भवितव्य एक संकल्पना"* अविनाश कुटे पाटील आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावण्यास सुरुवात केली तेव्हा लोक त्यांना दगड मारीत. पण ते खचले नाही, त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आज आपणांस पहावयास मिळतो आहे. त्याचं चिकाटीने आपल्याला साखर क्षेत्रातील असंख्य जणांसाठी...
शुगर इंडस्टिज ऋणानुबंध -एक परिवार भाग-01 आजकालच्या आधुनिक , धकाधकीच्या व प्रधात्मंक युगात, त्याचं चिकाटीने आपल्याला साखर क्षेत्रात काम करना-या साखर कामगार, शेतकरी-सभासद, अधिकारी ,यांची पाल्य व उदयाची उज्जवल पिढी घडविण्यासाठी सखोल विचार करण्याची गरज आहे. आपला साखर कामगार 60 वर्ष आपल्या कारखान्यात सेवा करतो, त्यामुळे त्याला गावं-नातलंग सर्व तुटलेले असतात.सेवानिवृत्त झाल्यावर तो गावी स्टेबल होवू शकत नाही तथा परीस्थित त्याला सामावून घेत नाही. त्याला सेवानिवृत्तीनंतर गावी साधे घर ही बांधता येत नाही हि विदारक सत्य वस्तूस्तिती आहे.त्याला ना शेषन कार्ड ना रेशन कार्ड , शासनाच्या कुठल्याचं योजनेत तो बसत नाही. आलेला फंड,ग्रॅज्युटीची तुटपुंजी रक्कम घेऊन तो 60 व्या वर्षी भाबवलेल्या प्ररस्थित गावी येतो, राहायला घर नाही, मुलं-मुली लग्नाला आलेली , मुलगा नोकरीस नाही , भावीतव्यही नाही .मुलगा व्यवसायात स्थिर होण्यासाठी पैसे मागतो, नातलग सेवानिवृत्त झाल्याने भरपूर पैसे आले म्हणून उसने पैसे मागतात, मुलीचे लग्न, राहावयास घर नाही असे म्हणत म्हणत सर्व पैसे कुटूंबाची कुठलीही जडण-घडण न होता संम्पूर्ण संम्पूण जातात . व याचं विचाराने बहु:तांशी साखर कामगार विचार करून करून वाईट मार्गास लागतात किंवा अल्पआवधीत देवा घरी जातात, कुटूंब उघड्यावर पडते हे वास्तव आहे. पगारवाढ , पदोन्नतीसाठी सतत कारखाने बदलाने पाल्य कुटूंबाचे स्थेर्य, शिक्षण, उच्चशिक्षण, संस्कार ,जवाबदारी , भविष्य व उज्जल भवितव्य या पासून तो कोसो दूर निघून जातो. उद्याच्या भागात अवश्य वाचा.. "पाल्य व उदयाची उज्जवल पिढी घडविण्यासाठी सखोल विचार करण्याची गरज" अविनाश मनोहर कुटे पाटील, नेवासा,अहमदनगर* *9226428756 , 9881065240* Kutepatil02@gmail.com