सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे नुतन व्हाईस चेअरमण राजेंद्र शिंदे यांची दैनिक दामाजी एक्सप्रेस कार्यालयास सदिच्छा भेट

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नुतन व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी आज दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांची सहकारशिरोमणी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल दै. दामाजी एक्सप्रेसचे पंढरपूर विभाग प्रमुख भगवान वानखेडे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सोबत सागर राजेंद्र शिंदे (मेकॅनिकल इंजिनिअर)