बबलू बोराळकर यांची दैनिक दामाजी एक्सप्रेस कार्यालयास सदिच्छा भेट


महर्षि वाल्मिकी संघाचे नुतन जिल्हाध्यक्ष बबलू बोराळकर यांनी दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयास दिली असताना त्यांचा सत्कार विभागप्रमुख भगवान वानखेडे यांनी केला. यावेळी त्यांचेसोबत संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष संदीप मांडवे, छावा चे सागर कदम, हणुमंत कोरे आदी उपस्थित होते.