अ.भा. छावा संघटनच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
पंढरपूर (प्रतिनिधी):- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अ.भा. छावा युवा संघटन पंढरपूरच्या वतीने दि. 6 जुन रोजी क्षत्रीयकुलावंतस छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष राहुल साबळे यांच्या हस्ते पंढरीतील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यास दही, दुध, तुप, मध यांसह चंद्रभागेच्या निर्मळ जलाने ईभषेक घालण्यात आला. यावेळी पुतळा परिसराभोवती ङ्गुलांची आरास करुन सुशोभीत करण्यात आले होते. क्षत्रीयकुलावंतस.... राजाधिराज....बहुजनप्रतिपालक....प्रौढप्रतापपुरंदर...कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज की जय! च्या जयघोषात पार पडलेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी संपुर्ण वातावरण शिवभक्तीने भारावलेले होते.
या वेळी नगरसेवक संजय मामा घोडके,टाकळी ग्रा.प.सदस्य संदिप मांडवे,अ.भा.छावा युवा संघटनचे शहराध्यक्ष सागर कदम,शिवराज्यभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगडचे सदस्य अमरजित पाटील,अ.भा.मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुमित शिंदे, शिव बुध प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे,भास्करतात्या जगताप,माऊली,रवी कोळी विनोदराज लटके,स्वप्नील गायकवाड,गणेश थिटे, सतिष चव्हाण व पंढरपूर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भगवान वानखेडे यांचेसह शिवप्रेमी उपस्थितीत होते.