‘सेवा’ च्या वतीने दैनिक दामाजी एक्सप्रेस कार्यालयासमोर वृक्षारोपण
पंढरपूर (प्रतिनिधी):-
दि. 5 जुन 2016 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सेवा’ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयासमोर वृक्षारोपण करण्यात आले.
दैनिक दामाजी एक्सप्रेस कार्यालयासमोर श्रीमती नंदा वाघमारे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दैनिक दामाजी एक्सप्रेस चे पंढरपूर विभाग प्रमुख भगवान वानखेडे, विकास वाघमारे, महेश दांडगे, महेश वाघमारे, सचिन गोडसे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी ‘सेवा’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश सिंघण (संचालक, खादी ग्रामोद्योग), सदस्य सचिन ताम्हाणे (पर्यावरण अधिकारी भीमा सह. सा.कारखाना), श्रीकांत तोडकरी (कालवा निरीक्षक जलसंपदा विभाग उजनी), प्रतापसिंह देवकर (शेअर ब्रोकर), कैलास स्वामी (कर्जविभाग अधिकारी, मर्चन्ट बँक ), अॅड. सतीश झिरपे, राजु क्षिरसागर, अमित काकडे आदी पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.