पंढरपूर बीजेपी तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांचा सत्कार
पंढरपूर प्रतिनिधी : दि.6 जुन रोजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्रीकांत बागल यांची पंढरपूर बीजेपी (भारतीय जनता पार्टी) च्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली.
नूतन तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन मित्र मंडळाच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीकांत बागल म्हणाले, पंढरपूर तालुक्यातील शहरी व ग्रामिण भागात भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी व प्रसार यावर अधिक भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गणेश बागल, तानाजी बागल,बालाजी बागल, सोमनाथ बागल, अमोल बागल, प्रविण बागल,प्रदिप बागल, महेश बागल, सोमनाथ पाटील, राहुल होनकाडे, लखन बागल, संदिप बागल आदी उपस्थित होते.
ङ्गोटो ओळ- नूतन बीजेपी तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांचा सत्कार करताना ग्रुपचे सदस्य.