महर्षि वाल्मिकी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बबलू बोराळकर यांची निवड
पंढरपूर (प्रतिनिधी):-
आदिवासी जमातीसाठी कार्यरत असलेल्या महर्षि वाल्मिकी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बबलु रमेश बोराळकर यांची निवड करण्यात आली.
8 जुन 2016 ते 8 जुन 2019 अशी पुढील तीन वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच संस्थापक कार्याध्यक्ष गणेश अंकुशराव यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी संतोष संगीतराव, हनुमंत कोरे, निलेश माने, विकी अभंगराव, सुरज कांबळे, अमर बडवे, रामा परचंडे, प्रकाश मगर, विकी संगीतराव, लक्ष्मण कोळी, गणेश कोळी, अक्षय म्हेत्रे, संकेत परचंडे, शिौराज ननवरे, अक्षय रमगनावर आदी उपस्थित होते.