वामनराव माने प्रशालेच्या पुजा कोले चे यश

   
पंढरपुर (प्रतिनीधी)  पंढरपुर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील वामनराव माने प्रशालेची
विद्यार्थिनी पुजा बापुराव कोले हिने 86.80 % मार्क मिळवून यश संपादन केले.
पुजा ला वर्गशिक्षीका  व मुख्याध्यापक यांच्याकडुन बहुमोलाचे मार्गदर्शन मिळाले. पुजाच्या यशाचे सर्व ग्रामस्थाकडुन व कोले कुटुंबाकडुन कौतुक होत आहे.