सार्वजनिक आरोग्य मंत्री यांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर दि. 23 :- सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी विठ्ठल-रुक्मिणी

मातेचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मल्लीकार्जून पट्टणशेट्टी

यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीच्यावतीने सार्वजनिक

आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांचा सत्कार करण्यात आला.