पंढरपूर - श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित इंजिनिअरींग कॉलेज अंतर्गत असलेल्या ग्रामीण मानव आणि संसाधन विकास सुविधा केंद्र (आर.एच.आर.डी.एफ.)गोपाळपूर व बामफ (भारतीम अँग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन)कंपनी पुणे यांच्मा संयुक्त विद्यमाने आकृती मुंडेवाडी,आकृती अनवली,आकृती आंबे व आकृती भंडीशेगाव या चार आकृती केंद्रामध्मे प्रशिक्षण कार्मशाळेचे आयोजन केले होते.
यामध्मे सौरउर्जेवर कार्म करणार्या मोटरचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.सदर प्रात्यक्षिकांमध्या नदी,शेततळे व विहिरीमधून सौरउर्जेच्या साह्याने पाणी उपसा करून दाखविण्यात आले. सदर प्रात्यक्षिक पहाण्यासाठी आकृती सभासद व प्रगतशील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली होती. या प्रात्यक्षिकाबरोबर भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई मांनी विकसित केलेल्मा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती देखील देण्मात आली. गोपाळपूरच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या माळरानावर गेल्या तीन वर्षापूर्वी भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई यांच्या सहकार्याने ग्रामीण मानव आणि संसाधन विकास सुविधा तथा बामफ केंद्राची स्थापना झाली. ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी व नागरिकांच्मा विकासासाठी उचललेले हे ऐतिहासिक पाऊल होते. यातील विविध प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील शेतकर्यांचा कल या केंद्राकडे विशेष करून वळू लागला. विकसित बी-बियाणे, माती परिक्षण संच,जल शुद्धीकरण संयंत्र,निसर्गऋण बामोगॅस, सौर वाळवण यंत्र,भुईमूग बियाणे आदी विविध प्रकल्प राबवीत असल्यामुळे शेतकर्यांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या.त्याचाच एक भाग म्हणून मुंडेवाडी,अनवली, आंबे व भंडीशेगाव या चार आकृती केंद्रामध्मे या कार्मक्रमाचे आयोजन केले होते.सदर कार्मक्रम संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्मा दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, संशोधन विभागप्रमुख डॉ प्रशांत पवार व मुख्म प्रकल्प अधिकारी जी.व्ही. कुलकर्णी यांच्मा नेतृत्वाखाली घेण्यात आला.आकृती समन्वयक नानासाहेब गायकवाड यांनी उपस्थित शेतकर्यांना विकसित तंत्रज्ञानासंबंधी अधिक माहिती दिली.या कार्मक्रमासाठी सोलार पंप प्रात्यक्षिकासाठी अँटम सोलार, पुणे कंपनीचे संचालक अर्जुन मुंडकर, बामएफचे सतीश डोरले, आकृती मुंडेवाडीचे सरपंच कृष्णदेव राऊत, प्रतिनिधी कृष्णदेव मोरे,आकृती अणवली प्रतिनिधी विनायक गांजाळे, सरपंच सुनील वाघमारे,आकृती आंबे संभाजी शिंदे,अन्ना शिंदे, आकृती प्रतिनिधी नारायण
गायकवाड, आकृती भंडीशेगाव प्रतिनिधी कपिल रत्नपारखे यांच्मासह प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्मक्रमासाठी अमोल वाघमारे,आनंद राऊत,समाधान लोखंडे,जमेश पठाडे यांच्यासह आर.एच.आर.डी.एफ.व बामफ सदस्यांनी परिश्रम घेतले.
छायाचित्र-
1.ग्रामीण मानव आणि संसाधन विकास सुविधा केंद्र गोपाळपूर व बायफ (भारतीय अँग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन) कंपनी पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत मुंडेवाडी,आकृती अनवली,आकृती आंबे व आकृती भंडीशेगाव या चार आकृती केंद्रामध्ये सौरउर्जेवर कार्य करणार्या मोटरचे प्रात्यक्षिक करून दाखविताना ग्रामीण मानव आणि संसाधन विकास सुविधा केंद्र व बायफचे प्रतिनिधी.
2. सोलार मोटारची माहिती देताना आकृती समन्वमक नानासाहेब गायकवाड.