अहिल्यादेवी होळकर मागास महिला चॅरिटेबल ट्रस्ट, विठाई महिला बचतगट, दयावान युवक बचतगट यांचे संयुक्त विद्यमाने क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीचे आयोजन

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर 11:- सौ.सीमाताई परिचारक संचलित राजयोगिनी अहिल्यादेवी होळकर मागास महिला चॅरिटेबल ट्रस्ट, विठाई महिला बचतगट, दयावान युवक बचतगट यांचे संयुक्त विद्यमाने येत्या सप्ताहात होणार्‍या क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीचे आयोजन करणेत आलेले आहे.


क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले यांचे प्रतिमेचे आज दि.11 एप्रिल रोजी येळे वस्ती येथे श्री.विजय काशिनाथ लिंगे व संस्थापक श्री.पंकज तोंडे यांचे हस्ते करणेत आले. सत्यता, सुशिक्षीतता, समता या तत्वांचा आयुष्यभर जागर करणार्‍या महान विभुतींच्या तत्वाचे अंशमात्र अनुकरण आपण करूया, असे भावपुर्ण उद्गार ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती.कमलताई तोंडे यांनी या प्रसंगी केले. या समारंभास प्रमुख पाहुणे इतिहासचार्य श्री.गोपाळराव देशमुख,
हाके सर, मिलींद वाघ, तम्माशेठ घोडके, राहुल काकडे, संग्राम अभ्यंकर, बाळासाहेब घोडके, अतुल मनोहर लिंगे, किरण संतोष लिंगे, मुन्ना सुरेश लिंगे, नाना शिंदे, रशीद मलीक, संजय लिंगे, सतिश भंडारे, नाना ढोपे आदी मान्यवर व नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी दयावान बचतगटाचे अध्यक्ष-शितल येळे, अशोक घोडके, मिलींद येळे, कांतीलाल वरपे, धोंडीबा सलगर, जयंत दाबक, शेखर दिवटे, युवराज सलगर आदींनी  परिश्रम घेतले.

*************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 11 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 83 हजार 577 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 893  झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399