पंढरपूर टॅलेंट सर्च (पीटीएस) परीक्षेत प्रज्ञा प्राथमीक विद्यालयाचा विद्यार्थी तन्वीर मुलाणी केंद्रातून द्वितीय

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर टॅलेंट सर्च (पीटीएस) परीक्षेत येथील प्रज्ञा प्राथमीक विद्यालयाचा इयत्ता दुसरीमधील विद्यार्थी तन्वीर रियाज मुलाणी केंद्रातून द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.

पंढरपूर शहर व तालुक्यातील इयत्ता दुसरीतील अनेक विद्यार्थ्यांनी सन 2015 ची ही परीक्षा दिलेली होती. यामधून अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तन्वीर रियाज मुलाणी या विद्यार्थ्याने पंढरपूर केंद्रातून द्वितीय श्रेणीचा बहुमान मिळवला आहे. तन्वीर च्या या यशासाठी प्रज्ञा प्राथमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच एन.डी.एस. क्लासेसचे शिंदे मॅडम व गायकवाड मॅडम आदींनी परिश्रम घेतले असून सर्वांनीच आपल्या या गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
तन्वीरच्या या यशाबद्दल पंढरपूर शहर व तालुक्यातून सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

**************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 10 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 83 हजार 134 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 834 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399