आतापर्यंत एकूण 783 भारतीयांना नेपाळमधून मायदेशी आणलं : केंद्र सरकार
पंढरपूर लाईव्ह- :
नवी दिल्ली :
नेपाळसह उत्तर भारत कालच्या भूकंपाच्या धक्क्यांनी सावरण्यापूर्वीच आज
पुन्हा भूकंपाचा हादरा बसला. आज दुपारी 12 वा 39 मिनिटांनी नेपाळसह दिल्ली,
यूपी, बिहार आणि पंजाबमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.भूकंपातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी
6 लाखांची मदत जाहीर
एस. जयशंकर, परराष्ट्र खात्याचे सचिव
एअर इंडियाच्या तिकीट दरात कपात.......
नेपाळध्ये किती भारतीयांचा मृत्यू झाला, याचा अद्याप आकडा नाही : केंद्र सरकार
काठमांडूत मेडिकल टीम पाठवण्यात आली आहे : केंद्र सरकार
आतापर्यंत एकूण 783 भारतीयांना नेपाळमधून मायदेशी आणलं : केंद्र सरकार
वायूसेनेच्या 13 विमानांच्या मदतीने नेपाळमध्ये बचावकार्य सुरु : केंद्र सरकार
237 पर्यटक आज नेपाळमधून मायदेशी परतले : केंद्र सरकार
एनडीआरएफच्या 10 तुकड्या नेपाळमध्ये दाखल : केंद्र सरकार
पंतप्रधानांची संरक्षणमंत्री, गृहमंत्र्यांसोबतची बैठक संपली, भूकंपग्रस्तांना मदत पुरवण्यावर बैठकीत चर्चा
शिवसेना खासदारांचा एक पगार भूकंपग्रस्तांना
नेपाळ दुर्घटनेतील मृतांचा आकडा 2200 वर
5 हजारपेक्षा अधिक जण जखमी असल्याची माहिती
NDRF च्या 10 टीम नेपाळकडे रवाना
****
पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!
अॅन्ड्रॉईड अॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 26 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 86 हजार 727 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज
पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 328 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.
आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्रमांक 8308838111 / 8552823399