जिल्हा बँकेच्या शिक्षक कर्जाचे वितरण
पंढरपूर LIVE 26 जानेवारी 2019
🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
🇮🇳जय हिंद...! वंदे मातरम्...
खर्डी अमोल कुलकर्णी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शिक्षक व लघु उद्योजक यांना कर्ज वितरण सुरू केले आहे.नोकरदार लघु उद्योजक यांना कर्ज वितरित करून बँक व्यवसाय वृद्धीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. .शिक्षक त्यांना बँकेतील कोणत्या सुविधा हव्या आहेत याबाबत चर्चा करण्यासाठी ऑनलाईन व्यवहार आणि प्रतिस्पर्धी राष्ट्रीयकृत बँकांना स्पर्धा करण्यासाठी बँकेने नवीन ग्राहक शोध सुरू केला आहे.
"लवकरच आयकर सूट मिळणारे घर बांधणीचे कर्ज शिक्षक व कर्मचाऱ्यांना देणार आहोत त्याबाबत अभ्यास सूरु आहे." - के व्ही मोटे (सरव्यवस्थापक सो.जि.मध्यवर्ती बँक)
भाळवणी उपरी गटातून सुपलीतील हनुमान विद्यालयातील शिक्षक याना तालुका निरीक्षक मिलिंद देशपांडे यांच्या उपस्थितीत कर्ज वितरणाचा औपचारिक कार्यक्रम पार पाडला.
लवकरच सोने तारण योजना चालू करीत आहोत याबाबत सराफ व गाव नियोजन करणे चालू आहे.
- मिलिंद देशपांडे (तालुका निरीक्षक डी सी सी बँक)
यावेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांना जितके कमी कागदपत्रे वापरून घरबांधणी कर्ज कमी व्यजदराने देण्याचा प्रयत्न चालू आहे. नेटबँकिंग सुविधा क्रेडिट कार्ड देता येईल का य यावर विचार चालू आहे. मुख्याध्यापक अशोक यलमर सर्व रमेश येलपले आयुब मुलाणी कृष्णा देशमुख बँकेचे निरीक्षक सतीश लोखंडे ,बाळासाहेब आधटराव भारत कोरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




