क.भा.पा. महाविद्यालयात शहीद जवान कुणालगीर गोसावी यांच्या पित्याच्या हस्ते ध्वजारोहण
पंढरपूर LIVE 26 जानेवारी 2019
🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
🇮🇳जय हिंद...! वंदे मातरम्...
पंढरपूर: रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात शनिवार, दि. २६ जानेवारी २०१९ रोजी ‘६९वा प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अशोक भोईटे आणि पंढरपुरचे सुपुत्र शहीद कुणालगीर गोसावी यांचे पिता मुन्नागीर गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजास वंदन करण्यात आले.
महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेने परेड करून ध्वजास वंदन केले. प्राचार्य, प्रमुख मान्यवर व कॅप्टन डॉ.अशोक कोडलकर यांनी राष्ट्रीय छात्र सेनेचे निरीक्षण केले. कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, वाणिज्य विभागाचे एन. एन. तंटक, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, क्रीडा शिक्षक डॉ. नितीन सोहनी, कार्यालयीन अधीक्षक श्री. अनंता जाधव माजी सेवक शिक्षक- शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. शेवटी वन्दे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



