पंढरपूरच्या बेवारस मृतदेह विटंबना प्रकरणी शिवसेनेच्या आमदार नीलमताई गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले पत्र मृतदेह ठेवण्यासाठी शवागृह उभा करा व या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करा ..

पंढरपूर मधील समाजसेवक कृष्णा वाघमारे यांच्या पाठपुराव्याला यश...
समाजसेवक कृष्णा वाघमारे
पंढरपूर Live 
प्रतिनिधी 
पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते  कृष्णा वाघमारे यांनी या बाबतीत आवाज उठवून या घटनेचा पाठपुरावा केला आणि हि बाबा वरिष्ठ  पातळीवर पोहचवण्याचे काम त्यांनी केले या, त्याच्या पाठवुरावयला यश मिळाले.






    
                           
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!




सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111