भोजने महाराजांच्या पालखीसोबत हरीणही पंढरीच्या वाटेवर
बुलडाणा : हा विठुराया फक्त माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही तितकाच आपलासा वाटतो. याचाच प्रत्यय भोजने महाराजांच्या पालखीत आला. इथं चक्क एक हरीण वारीसोबत प्रवास करत आहे.
बुलडाण्यातील खामगाव तालुक्यातील अटाळी येथील भोजने महाराजांच्या पालखीसोबत हे हरीण चालत आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111