सर्वांनी योग पद्धतीचा अवलंब करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचे योगाभ्यास



मुंबईदि. 21 : योग केवळ व्यायाम प्रकार नाही तर ती सुदृढ जीवन जगण्याची पद्धती आहे. योगामुळे निसर्गाकडून मानवाला ऊर्जा  प्राप्त होते, असे  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या शाळकरी मुलांसोबत विविध प्रकारची योगासने केली एन.एस.सी.आयवरळी येथे दिव्याज फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यातआलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होतेयावेळी व्यासपीठावर श्रीमतीअमृता फडणवीसआमदार मंगलप्रभात लोढाज्येष्ठ अभिनेते की श्रॉफज्येष्ठ समाजसेवकशांतीलाल मुथावल्लभ न्साळीयोग तज्ज्ञ विकी महेता आदी.उपस्थित.होते.मुख्यमंत्री.श्री. फडणवीस म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगालाआंतरराष्ट्रीय ओळख दिली आहेप्रत्येक संकटावर मात करण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. त्यामुळे या योग पद्धतीचा सर्वांनी अवलंब करावा, असे आवाहन श्री.फडणवीस.यांनी.यावेळी.केले. तर अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणाले कीप्रत्येकाने स्वत:चे आरोग्य सांभाळावे त्याचे जतनकरावेयोगद्वारे प्रत्येक व्यक्ती हे साध्य करु शकत.
            प्रास्ताविक शांतीलाल मुथा यांनी केलेयावेळी विद्यार्थ्यासह अनेक नागरिक या योगदिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111