सचिनची बॉक्स ऑफिसवरही सेंच्युरी

मुंबई:

‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ या सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित डॉक्यु ड्रामाने १५ दिवसांत ५० कोटींची कमाई केली आहे.    
‘सचिन:अ बिलियन ड्रीम्स’हा डॉक्यु ड्रामा २६ मे रोजी भारतात २४०० आणि परदेशात ४०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी ९.२० कोटीची तर १५ दिवसात ५० कोटीची कमाई केली आहे.
क्रिकेटचा देव मानल्या जानाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिनचा हा डॉक्यु ड्रामा मराठी, इंग्रजी, हिंदी व तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट समिक्षकांच्या मते, हा एक डॉक्यु ड्रामा असून देखील इतर चित्रपटांच्या तुलनेत उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111