सदाभाऊचे मंत्रिपद तुला देतो, असं मुख्यमंत्र्यांनी कानात सांगितलं- जयाजी


मुंबई | पहिल्यांदा शेतकरी संप मिटला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशींच्या कानात नेमकं काय सांगितलं, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र याचा खुलासा खुद्द जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे.

सदाभाऊचे मंत्रिपद तुला देतो, असं मुख्यमंत्र्यांनी कानात सांगितलं,असं जयाजी सूर्यवंशी यांनी म्हटलंय. मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. ‘सरकारनामा’ने यासंदर्भात वृत्त दिलंय.

दरम्यान, आपण असं बोललोच नाही, असं आता जयाजी सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!






सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111