राष्ट्रीय ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ

पंढरपूर (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापनानिमित्त  शासकीय ध्वजरोहणाचा समारंभ उपविभागीय अधिकारी  संजय तेली  यांच्या हस्ते सोमवार   दिनांक 15 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 9.05 वाजता तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे होणार आहे.
   या शासकीय समारंभास मान्यवर नागरीक, स्वातंत्र्य सैनिक तसेच     शासकीय-निमशासकीय कर्मचा-यांनी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे असे, अवाहन तहसिलदार नागेश पाटील यांनी केले आहे.