पंढरीच्या रखुमाईला पहाटेच दिले सवाष्णींनीे ओवासणे... सवाष्णींनी लुटले खणाचे वाण....
पंढरपूर लाईव्ह वृत्त : शुक्रवार दि.15 जानेवारी 2016
महाराष्ट्राची अध्यात्मीक राजधानी व दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या भुवैकुंठ पंढरी नगरीत आज भल्या पहाटेच मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या सवाष्णींनी रखुमाईला ओवासणे दिले. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पहाटेच ओवासणे द्यावे असे आवाहन केल्याने त्यानुसार पहाटेच ओवासणे देणेत आले.
www.pandharpurlive.com

यावेळी मंदिरात आलेल्या अनेक सवाष्णींनी एकमेकींना हळदीकुंकू लावत खणाचे वाण लुटण्याचा पारंपारिक सोहळा साजरा केला.