पंढरपूर तालुक्यात अवैध्यरित्या दारु विक्री करणांवर तालुका पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी उगारला दंडुका... 100 टक्के अवैध दारु विक्री बंद करण्याचा बांधला चंग...
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 18 जानेवारी 2016
पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तालुक्यातील अवैधरित्या चालत असलेल्या दारु विक्री करणार्या गुन्हेगारांवर आपला दमडुका उचलला असून तालुक्यातील अवैध दारु विक्री 100% बंद करण्याचा चंग बांधला असल्याचे दिसुन येत आहे.
www.pandharpurlive.com
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पोलीस निरीक्षक श्री दयानंद गावडे यांनी पंढरपूर तालूका पोलीस स्टेशनला हजर झालेनंतर अवैध्य धंदयावर कारवाई करण्याकरीता विषेश पथक तयार करून पथकासोबत व स्वत: जावून हदद्ीतील गावांमध्ये अवैध्य दारू विक्री करणारे लोकांवर कारवाई करून 100 टक्के अवैध्य दारू विक्री बंद करण्याचा प्रयत्न करीत केला होता तो अविरत चालु आहे.
www.pandharpurlive.com
दि 17/1/16 रोजी पोनि गावडे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हदद्ीतील मौजे. भाळवणी ता.पंढरपूर येथे चोरून देशी विदेशी व हातभटट्ी दारूची विक्री हेात असल्याची माहीती मिळाल्याने पोनि गावडे यांनी पो.ठाणेकडील पोसई गोंधे, पोलीस सहा पोलीस फौजदार मोमीन, हवलदार कदम, पोना सुळ, हनीफ शेख, गणेष शिंदे, देडे, असे पोलीस कर्मचारी यांची वेगवेगळी पाच पथके तयार करून छापा घालण्याचे नियोजन करून एकाचवेळी भाळवणी गावामध्ये नेमलेल्या पथकाने नियोजीत केलेप्रमाणे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापे घालते असता त्यात सुमारे 4500/- रू किमंतीचा देशी,विदेशी व हा.भ. दारू, वेगवेगळया कपंनीच्या बियरच्या बाटल्या जप्त करून त्याची विक्री करणारे एकुण 5 इसमंाविरूध्द पंढरपूर तालुका पेालीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायदयाखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
www.pandharpurlive.com
पोलीस निरीक्षक गावडे यांना ज्याज्यावेळी भाळवणी गावामध्ये चोरून दारूची विक्री होत असलेबाबत माहीती मिळली त्यावेळी त्यांनी सदर ठिकाणी छापे टाकुन कारवाई करण्यात केलेली आहे. 1 जानेवारी 2015 ते दि 18/1/2016 पर्यत भाळवणी गावामध्ये चोरून दारू विक्री करणारे सुमारे 30 आरोपीं विरूध्द मुंबई दारूबंदी कायदयाखाली सुमारे 31 गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्यांचेकडुन देशी,विदेशी दारूच्या बाटल्या, बीयर व हा.भ. दारू, असा सुमारे 75,000/- रू चा माल जप्त करण्यात आला आहे व त्यंाचे सदर आरोपीतांविरूध्द प्रचलीत कायदयाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
www.pandharpurlive.com
तरी देखील भाळवणी गावामध्ये चोरून दारूची विक्री केली जात असुन गावकर्यांकडुन नेहमीच दारू बंद करा अशी हाक देवुन त्याबाबत वेगवेगळया शासकीय खात्यांना पत्र दिले जातात पंरतु गावात दारूबंदी करणे करीता चोरून दारू विक्री करणार्यांची माहिती देणेस गावातील कोणीही पुढे येत नाही तरीसुध्दा गावातील पोलीस मित्रांच्या माध्यमातुन माहिती काढुन गावातुन दारूचे समुळ उच्चटन करण्याचा प्रयत्न चालु आहे. पोलीस निरीक्षक गावडे यांनी भाळवणी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, गावांमध्ये कोणीही अवैद्यरित्या चोरून दारूची विक्री करीत असताना माहीती मिळाल्यास तात्काळ त्यांनी पोलीस निरीक्षक गावडे यांचे मोबाईल क्र 9423884745 व 7722098159 यावर संपर्क करून माहीती दयावी जेणेकरून गावातील चोरून दारूची विक्री करणारे लोकांवर कारवाई करता येईल.