पंढरपुरात शनिवार पासून ब्रेन डेव्हलपमेंट क्लासेस बालकांच्या क्षमतांचा विकास करणारे तंत्र
पंढरपूर : पंढरपुरातील एक्सेल प्रोफेशनल अकॅडमीमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट ,पुणे च्या माध्यमातून ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. वयोगट ५ते १५ मधील बालकांसाठी असणाऱ्या या कोर्स चे अभूतपूर्व निकाल लागले आहेत. शारीरिक , मानसिक आणि बौद्धिक विकास साधणाऱ्या या कोर्स मध्ये मुलांची विकासात्मक जडण घडण होते आणि काही दिवसांच्या सरावाने त्याचे रिझल्ट दिसतात .ब्रेन डेव्हलपमेंट हा मूलतः भारतीय संस्कृती आणि परंपरेमधील शिक्षणावर आधारित कोर्स आहे.परंतु हे तंत्र परदेशात खूप रुजले.
ध्यान ,पोषक वातावरण, संगीत यांच्या प्रभावी वापर करून मनाचा समतोल साधण्याचे तंत्र मुलांमध्ये रुजविले जाते , यामुळे अभ्यासातील प्रगती तर होतेच तथापि अंगभूत कला - गुणांना वाव मिळतो . सेन्सेशनल पॉवर वाढते . एकाग्रता आणि क्षमतांमध्ये सकारात्मक वाढ या अभ्यास क्रमामुळे शक्य होते. न पाहता रंग ओळखणे , डोळ्यावर पट्टी बांधून अक्षरे ओळखणे , सायकलिंग करणे असे प्रयोग यामुळे यशस्वी झाले झाले आहेत. यु ट्यूब वर त्याचे प्रात्यक्षिक देखील उपलब्ध आहे.जी मुले चंचल आहेत त्यांची मनोवृत्ती स्थिर होते तर जी अभ्यासात अथवा खेळा त - सामाजिक सहभागात थोडी मागे आहेत त्यांच्यामधील सक्रियता वाढते . यातील विशेष टेक्निक मुळे हे शक्य होते . दोन दिवसांचा हा अभ्यासक्रम पूर्ण दिवसभर असतो. त्यानंतर सुमारे तीन महिने दर रविवारी सराव होतो .
पूर्णतः वातानुकुलीत - डिजिटल क्लासरूम मध्ये होणार्या या कोर्स मध्ये आपल्या पाल्यांना दाखल करण्याचे आवाहन एक्सेल च्या वतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठी स्टेशन रोड , बँक ऑफ बडोदा बिल्डींग ,
दुसरा मजला क्र.७२१९४६०२६१ येथे संपर्क साधावा.
