हेडलाईन्स 8 डिसेंबर



संजय दत्तची शिक्षा कमी करण्याचा प्रस्ताव नाही, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची माहिती
—————-
आफ्रिकेवरील कसोटी विजयानंतर बीसीसीआयचं टीम इंडियाला मोठं गिफ्ट,  2 कोटींचं बक्षीस जाहीर
——————-
 – यंदा  9 एप्रिल ते 29 मे दरम्यान आयपीएलचा महासंग्राम
————
आयपीएलमध्ये पुणे आणि राजकोट या दोन नव्या संघांचा समावेश
—————–
सत्ताधारी चर्चा करतात, पण शेतकऱ्याला मदत मिळत नाही, कर्जमाफीशिवाय कामकाज होऊ देणार नाही – अजित पवार
—————-
 – मी इंदिरा गांधींची सून, मला कोणाचीही  भीती नाही – सोनिया गांधी
————-
विरोधकांनाचर्चेत रस नाही. ‘सौ चूहे खाके बिल्ली चली हज को’ अशी यांची गत. ही यांचीच पापं आहेत – एकनाथ खडसे
—————–
कोणत्याही परिस्थितीत डान्सबार सुरु होऊ देणार नाही, नागपूर डान्सबार प्रकरणी चौकशीचे आदेश : गृहराज्यमंत्री राम शिंदे
—————————-
—————————-
—————————-
दादर स्थानकाजवळ लोकलची म्हशीला धडक, मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेही उशिराने, चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या 10-15 मिनिटं उशिरा
—————————-
—————————-
—————————-
—————————-
—————————-
—————————-
—————————-
मुंबईच्या कांदिवलीतील स्फोटानंतर हजारो दामूनगरवासियांचा संसार उघड्यावर, भीषण अग्नितांडवात दोन हजार झोपड्या खाक, दोघांचा मृत्यू
—————————-
अधिवेशनाचा दुसरा दिवसही मोर्चांनी गाजण्याची शक्यता, पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भावरुन शिवसेना-भाजप आमने सामने
—————————-
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी, काँग्रेस चार तर राष्ट्रवादी तीन जागा लढणार, नारायण राणेंचा मात्र पत्ता कट
—————————-
निर्यातमूल्य वाढल्याने कांद्याची निर्यात बंद, शेतकऱ्यांना फटका, बाजारात दर घसरण्याची शक्यता
—————————-
किडनी प्रकरणातील मुख्य आरोपी शिवाजी कोळी पोलिसांच्या जाळ्यात, इस्लामपूरमध्ये अकोला पोलिसांची कारवाई
—————————-
नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सोनिया आणि राहुल गांधींना दणका, सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश
—————————-
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज पाकिस्तान दौऱ्यावर, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा, भारत-पाक मालिकेवर निर्णयाची शक्यता
—————————–
राज्याला पुन्हा हुडहुडी भरली, नाशिकचा पारा 10 अंशावर तर नागपूरच्या तापमानातही घट
——————————
टीम इंडियानं 143 षटकांच्या संघर्षानंतर दिल्ली कसोटी जिंकली, मालिकेतल्या 3-0 अशा यशानं आयसीसी क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी