खा. सुप्रिया सुळेंनी वारीत वारकरी भगिणींसोबत खेळली फुगडी... खा. सुप्रिया सुळे यांनी आज पाटस येथे श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळचे कांही छायाचित्रं बघा.. पंढरपूर लाईव्ह वर


पंढरपूर लाईव्ह वृत्त:-दि.15 जुलै 2015खा. सुप्रिया सुळे यांनी आज पाटस येथे श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच वारकरी महिला भगिणींसोबत फुगडी चा फेर धरला.  तसेच वारकरी सांप्रदायात पवित्र असणार्‍या ‘तुळशी’ वृंदावन आपल्या माथ्यावर घेत आपल्या मोठ्या भक्तीभावाने वारकर्‍यांमध्ये त्या रममाण झालेल्या दिसुन आल्या.



----------------------------------------




+++++++++++++++++++++++++

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com

    

____________________________________