भारतनाना भालके यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर शहर काँग्रेस व महिला पदाधिकारी यांची मिटिंग

पंढरपूर ... दि.26 - आज दि.26.05.2015 रोजी आमदार मा.श्री भारतनाना भालके यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर शहर काँग्रेस व महिला पदाधिकारी यांची मिटिंग पार पडली. 

या मिटिंगमध्ये बर्‍याच कार्यकत्यारनी आपले विचार व्यक्त केले. काँग्रेस कशी वाढेल व काँग्रेसने केलेली कामे लोकांपयरत पोहोचली पाहिजेत. संघटनेसाठी काम करणार्‍या युवकांना, महिलांना पक्षामध्ये जबाबदारी देऊन काँग्रेस पक्ष मजबूत केला जाईल असे आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले. या मिटिंगला श्री विठ्ठल कारखान्याचे व्हा.चेअरमन  श्री लक्ष्मणआबा पवार, काँग्रेस शहराध्यक्ष श्री सुहास भावणकर व सर्वश्री बजरंग बागल, मामा ङ्गलटणकर,  तात्या देवकर, आशाताई बागल, महिला शहर अध्यक्ष सायरा काझी, राजश्री लोळगे तसेच राजेंद्र शिंदे,  अ‍ॅड.राजेश भादुले, सुभाष हुंगे-पाटील, राजेंद्र शिंदे, नागेश अधटराव, माऊली गवळी, अमर सुर्यवंशी, दत्ता झरकर, संजय पालकर व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने
उपस्थित होते. मिटिंगच्या शेवटी श्री द.बडवे यांनी सवारचे आभार मानले.





*********************



 

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार 821 मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 26-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 4 हजार 259 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  26-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 821 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399