येळे वस्ती येथे स्वा.वि.दा.सावरकर यांची जयंती संपन्न येळे वस्ती येथे स्वा.वि.दा.सावरकर यांची जयंती संपन्न
स्वातंत्रविरांच्या
अपुर्ण स्वप्नांच्या पुर्ततेसाठी रयतेचेप्रयत्न हीच खरी त्यांना आदरांजली
प्रयत्न हीच खरी त्यांना आदरांजली प्रयत्न हीच खरी त्यांना आदरांजली
-श्री.मोहन जोशी
पंढरपूर दि.28 मे 2015 रोजी सौ.सिमाताई
प्रशांत परिचारक संचलित राजयोगिनी आहिल्या देवी महिला मागासवर्गीय
चॉरिटेबल ट ्रस्ट, दयावान महिला बचतगट, विठाई महिला बचत गट यांचे संयुे
विद्यमाने रेल्वे स्टेशन, येळे वस्ती येथे यांचे वतीने पंढरपूर अर्बन
बँकेचे संचालक श्री.मोहन जोशी यांचे शुभहस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पुजन
झाले. ‘‘स्वातंत्र्य प्राप्तीचाही अगोदर सावरकरांनी जाती निर्मुलन, सहभोजन,
विज्ञान निष्ठता, संरक्षण सिध्दता हिंदुस्थानाला मातृभु-पितृभु मानणारा
कुणीही हिंदुच अशा असंख्य उद्यात्य विचाराचे समर्थन केले. त्यांच्या
सारख्या देशभे स्वातंत्र्यविरांच्या काही अपुर्ण स्वप्नांची पुर्तता आपण
रयतेने करणे हीच खरी त्यांना आदरांजली’’ असे भावपुर्ण उद2गार मोहन जोशी
यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेविका श्रीमती.कमल तोंडे यांनी केले.
उपनगरातील प्रतिष्ठीत नागरीकाबरोबर पक्षी मित्र बंडोपंत सबनिस, नंदकुमार
कुलकर्णी सर, अॅड.महेश कसबे, धर्मराज घोडके, पंकज तोंडे, शितल येळे, भारूड
सम्राज्ञी सौ.चंदाताई तिवाडी, साहेबराव येळे, मोहन देशपांडे, नुरखान पठाण,
विश्वनाथ गोरे, अशोक घोडके, कांतीलाल वरपे, शेखर दिवटे, युवराज सलगर,
विशाल वाघमोडे, सोमनाथ लालबोंद्रे, सुजीत येळे आदी मान्यवर व देशप्रेमी
नागरीक उपस्थित होते.
*******


*********************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!
पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!
अॅन्ड्रॉईड अॅप 11हजार 004 मोबाईलमध्ये पोहोचले!
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. रोजी आज दि. 28-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 4 हजार 962 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज
पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या
‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!
संबंध
महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्यातील मराठी माणसांनी
आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप घेतले आहे. आज
हे अॅप घेणार्या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून
दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे.
आज दि. 28-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप घेणार्या मोबाईल धारकांची संख्या 11 हजार 004 झालेली आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.
आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्रमांक 8308838111 / 8552823399
