पंढरपूर:-येथील श्री विठ्ठल एज्युकेषन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ¼TCS½ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हीव मधून एकूण 31 विद्यार्थ्यांंची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य अधिकारी सुयोग भांडेकर
यांच्या नेतृत्वाखाली एन.सी. गोसावी, निषांत प्रभु,या निवड समितीने
गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजला भेट देवून विद्यार्थ्यांच्या मुलाखती
घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांंंच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची
षिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट षिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत
प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून मेकॅनिकल इंजिनिअरींगचे
ॠषिकेष लेंडवे ,गौरव कुलकर्णी, प्रमोद चाफके, अविनाष कोळेकर, प्रविण मोरे,
निलेष एम. रोडे, रोहित फुटाणे, बसवराज एस. इंडी, भाऊसाहेब काकेकर, ॠषिकेष
षिंदे, पंकज पराडे,रोहन षिंदे, विषाल मिसाळ, अक्षय मोरे, रविंद्र िंडंगरे,
मोहसीन पठाण असे 16 विद्यार्थी, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरींग व
इन्फॉरमेशन टेक्नोलॉजीचे भाग्यश्री एन.जोडवे, अंकिता के.देषमुख, सायली एस.
मोरे, सुरज कुलकर्णी, हर्षदा टोमके,सुरेखा भंडारे,रेष्मा सुरेष पाटील असे 7
विद्यार्थी तर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेषन इंजिनिअरींगचे संतोष
व्ही.साठे, पंकज सी. चिद्रावार, स्मिता मुके, स्वप्नाली सुरवसे, सपना एम.
खुडे, सुजित एन. भांबुरे, समाधान डी. आहेर, योगिता काषिद असे 8
विद्यार्थ्यांंची असे मिळुण एकूण 31 विद्यार्थ्यांंची निवड करण्यात आली.
गेल्या दोन वर्षात याच ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमध्ये येथील 163
विद्यार्थ्यांंची निवड करण्यात आली होेती. ‘पंढरपूर अभियांत्रिकी
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांंचे तांत्रिकज्ञान तथा संभाषण कौषल्य यांनी
आमच्यातील प्रत्येकजण प्रभावित झाला असून षिस्तबध्दरित्या प्रचंड मेहनत
करून येथील विद्यार्थी भविष्यात खूप पुढे जातील. अषा विद्यार्थ्यांंना
मार्गदर्षन करणर्या डॉ. बी. पी. रोंगे व त्यांच्या टीमचे कौतुक करावे
तितके थोडेच आहे.’ असे मत निवड प्रक्रियेचे प्रमुख सुयोग भांडेकर यांनी
व्यक्त केले.
पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेषनल एज्युकेषनचे घवघवीत यष!
श्री विठ्ठल इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये विविध गुणकौषल्ये पाहून अनेक नामांकित व जागतिक दर्जाच्या कंपनीचे अधिकारी या ठिकाणी कॅम्पस इंटरव्हीव घेण्याकरीता याठिकाणी येतात आणि विद्यार्थ्यांची निवड करतात. यापूर्वी इन्फोसिस, विप्रो, बजाज, टाटा मोटर्स, कॉग्नीझंट, महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा, निहलंट, के.पी.आय, टी. किर्लोस्कर अषा विविध नामांकित कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी कार्यरत आहेत. यामुळे श्री विठ्ठल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांंची विषेष दखल घेतात. ही बाब प्रत्येक वर्षी कॅम्पस इंटरव्हीव मधून निवड होणार्या विद्यार्थ्यांंच्या वाढत्या संख्येमुळे ‘पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेषनल एज्युकेषन’चे घवघवीत यष दिसून येते.
सदर विद्यार्थ्यांंना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डॉ.माधव राऊळ यांच्या नेतृत्वाखाली सनिर कित्तूर, प्रा.पी.डी. बनसोडे, प्रा.ए.पी.नरवाडकर, प्रा. सी.सी. पतंगे व आदी प्राध्यापकांचे मार्गदर्षन लाभले असून संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, उपाध्यक्ष एन.एस.कागदे, ज्येष्ठ विष्वस्त दादासाहेब रोंगे, विष्वस्त एच.एम.बागल, विष्वस्त बी.डी.रोंगे, सर्व प्राध्यापक वर्ग,षिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांंचे अभिनंदन केले. निवड झालेले विद्यार्थी मात्र यषाचे श्रेय या महाविद्यालयात राबविण्यात येणार्या ‘पंढरपूर पॅटन इन प्रोफेषनल एज्युकेषन’ला देत आहेत. विद्यार्थ्यांंच्या निवडीमुळे षिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेषत: पालक वर्गात मात्र आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.
छायाचित्र:- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये कॅम्पस् इंटरव्हीवद्वारे निवड झालेले हेच ते 31 विद्यार्थ्यी सोबत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य अधिकारी सुयोग भांडेकर, निषांत प्रभू, एन.सी.गोसावी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे व कंपनीचे इतर अधिकारी.

*******